पुणे, 21 Sept, 2023: दिग्दर्शक श्रीरंग पाठक व टीम ने नुकतेच ‘आज्जी’ या लघुपटाचे चित्रीकरण पुण्यात पूर्ण केले. Natives Communications ने या लघुपटाच्या प्रोडक्शनची व आर्टची जबाबदारी सांभाळली. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जयेश महामुनी यांच्या बरोबर प्रोडक्शन मॅनेजर अनिकेत साळुंके तसेच रवि चव्हाण, ओंकार शिंदे, दत्ता सूर्यवंशी व गौरव राऊत यांनी प्रोडक्शन साठी काम केले. कला दिग्दर्शन सहाय्यक म्हणून अजय कांबळेने मीनाक्षी परदेशी बरोबर काम केले.
‘आज्जी’ या लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण...
0
सप्टेंबर २१, २०२३


